इंडियन लष्कर भरती(आकदमी भरती)
भारतीय लष्करात थेट अधिकारी होण्याची संधी, तब्बल 341 जागांसाठी होणार भरती… ..................................................................................... भारतीय लष्करात नोकरी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ‘एनडीए’ (नॅशनल डिफेन्स अकादमी) आणि ‘सीडीएस’मध्ये (नेव्हल अकादमी) तब्बल 341 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ... ... एकूण पदभरती – 341 •ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई – 170 •इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून – 100 •इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला-पाठ्यक्रम – 22 •एअर फोर्स अकादमी, हैदराबाद – 32 •ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई – 17 •पात्रता• •बारावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार •उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक. •‘सीडीएस’ अर्थात नेव्हल अकादमीसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी असणं आवश्यक. •एअर-फोर्स अकादमीसाठी पदवीधारक किंवा भौतिकशास्त्र व गणित विषयांसह बारावी उत्तीर्ण असावे •प...