इंडियन लष्कर भरती(आकदमी भरती)

    भारतीय लष्करात थेट अधिकारी होण्याची संधी,             तब्बल 341 जागांसाठी होणार भरती…


.....................................................................................

भारतीय लष्करात नोकरी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ‘एनडीए’ (नॅशनल डिफेन्स अकादमी) आणि ‘सीडीएस’मध्ये (नेव्हल अकादमी) तब्बल 341 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

...

...

एकूण पदभरती – 341

•ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई – 170

•इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून – 100

•इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला-पाठ्यक्रम – 22

•एअर फोर्स अकादमी, हैदराबाद – 32

•ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई – 17

•पात्रता•

•बारावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार

•उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक.

•‘सीडीएस’ अर्थात नेव्हल अकादमीसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी असणं आवश्यक.

•एअर-फोर्स अकादमीसाठी पदवीधारक किंवा भौतिकशास्त्र व गणित विषयांसह बारावी उत्तीर्ण असावे

•पगार – 

दरमहा 56,000 रुपये, पदानुसार भत्ते व अन्य सुविधा


•ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत – 10 जानेवारी 2023 पर्यंत


•अर्जशुल्क – 


•ओपन, ओबीसी उमेदवारांना – 200 रुपये

•एससी, एसटी व महिला उमेदवारांना शुल्क नाही

•अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -upsc.gov.in

...

.....

•नोकरी ठिकाण•

•चेन्नई

•हैद्राबाद

•डेहराडून

..

....


•निवड प्रक्रिया-

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या या भरतीसाठी 16 एप्रिल 2023 रोजी एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा होईल. त्यातून निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. त्यानंतर गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

...

... .

....



टिप्पण्या