नोकरी-SBI BANK भरती प्रक्रिया..
SBI BANK BHARTI
🛄 *नोकरी: भारतीय स्टेट बँकेत 1438 जागांसाठी भरती, पगार 40 हजार रुपयांपर्यंत..*
भारतीय स्टेट बँकेत 1438 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना 10 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
🎯 *पदाचे नाव आणि जागा:* सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी - एकूण 1438 जागा
📚 *शैक्षणिक पात्रता:* अर्जदार हे एसबीआय चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.
🔔 *पगार व संपूर्ण जाहिरात वाचा:* https://drive.google.com/file/d/1g-bezeI4IUmsIS-Kdc1EVqWiBId6rnjP/view
📝 *ऑनलाईन अर्ज करा:* https://recruitment.bank.sbi/crpd-2022-23-rs-29/apply
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
👤 वयोमर्यादा: 22 डिसेंबर 2022 रोजी 63 वर्षांपर्यंत.
💰 फी : फी नाही.
🌐 *अधिकृत वेबसाईट:* sbi.co.in
📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖
Thank you for visiting 🙏🏻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा