पोस्ट्स

इंडियन लष्कर भरती(आकदमी भरती)

    भारतीय लष्करात थेट अधिकारी होण्याची संधी,             तब्बल 341 जागांसाठी होणार भरती… ..................................................................................... भारतीय लष्करात नोकरी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ‘एनडीए’ (नॅशनल डिफेन्स अकादमी) आणि ‘सीडीएस’मध्ये (नेव्हल अकादमी) तब्बल 341 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ... ... एकूण पदभरती – 341 •ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई – 170 •इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून – 100 •इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला-पाठ्यक्रम – 22 •एअर फोर्स अकादमी, हैदराबाद – 32 •ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई – 17 •पात्रता• •बारावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार •उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक. •‘सीडीएस’ अर्थात नेव्हल अकादमीसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी असणं आवश्यक. •एअर-फोर्स अकादमीसाठी पदवीधारक किंवा भौतिकशास्त्र व गणित विषयांसह बारावी उत्तीर्ण असावे •प...

नोकरी-SBI BANK भरती प्रक्रिया..

   SBI BANK BHARTI 🛄 *नोकरी: भारतीय स्टेट बँकेत 1438 जागांसाठी भरती, पगार 40 हजार रुपयांपर्यंत..* भारतीय स्टेट बँकेत 1438 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना 10 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. 🎯  *पदाचे नाव आणि जागा:* सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी - एकूण 1438 जागा 📚 *शैक्षणिक पात्रता:* अर्जदार हे एसबीआय चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. 🔔 *पगार व संपूर्ण जाहिरात वाचा:*      https://drive.google.com/file/d/1g-bezeI4IUmsIS-Kdc1EVqWiBId6rnjP/view    📝  *ऑनलाईन अर्ज करा:* https://recruitment.bank.sbi/crpd-2022-23-rs-29/apply 📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे. 👤 वयोमर्यादा: 22 डिसेंबर 2022 रोजी 63 वर्षांपर्यंत. 💰 फी : फी नाही. 🌐 *अधिकृत वेबसाईट:* sbi.co.in 📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत              ➖➖➖➖ Thank you for visiting 🙏🏻

हर हर महादेव चित्रपट वाद🚩

  हर हर महादेव चित्रपट वाद :छत्रपती संभाजी राजे निर्माता, दिग्दर्शकाला सवाल.                                     जेथे देशमुख आणि बांदल देशमुख यांचा वाद यात दाखवला आहे जो वाद केव्हाच नाहीये,उलट ही शिवाजी महाराजांची ताकद आहे.वाद कशावर दाखवलाय तर बकऱ्यावर,ज्या मोठ्या घराण्यांनी आपलं आयुष्य दिल,तुम्ही त्यांचे वाद असे दाखवत आहात,हेच नवीन पिढीने घ्यायचे का?असा सवाल संभाजीराजांनी उपस्थित केलाय बाजीप्रभू देशपांडे हे देशमुख यांचे सेवक होते.एक मोठा लढवय्या होता म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याबद्दल कोणी पुरावे मागत नाही,पण बाजीप्रभू देशपांडे यांची लढाई ही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध झाली, हा कुठला इतिहास आहे आणि कुठे लिहिलंय असं संभाजी राजे म्हणाले. पाटील हा बलात्कारी दाखवला आहे हा कुठे लिहिलेला इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या पुढे जाऊन पाटील म्हणतो की मी पन्नास नाही तर  साठ बलात्कार केले आहेत हा इतिहास नवीन पिढीणे पाहायचा आहे का?अशा शब्दात संभाजी राजेंनी संताप व्यक्त.    हर हर महा...